स्व. निर्धन पाटील वाघाये कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लाखनी येथे वृक्षारोपण कार्यक्रम
भंडारा / हंसराज
जिल्ह्यातील लाखनी येथील स्व. निर्धन पाटील वाघाये कला व वाणिज्य महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यकारी प्राचार्य डॉ. एस. एस. शेंडे यांच्या मार्गदर्शनात आणि राष्ट्रीय सेवा योजना याच्या वतीने महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण केले गेले. यात विविध प्रकारचे झाडें लावण्यात आले. यात असोका, पालम, करंजी, गुलमोहर असे अनेक प्रकारचे झाडें लावले गेले. यात महाविद्यालयातील प्राध्यापक,विध्यार्थी यांच्या सहकार्यने झाडें लावून त्याचे महत्व समजून घेतले यात. Dr. एस. एस. शेंडे, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. पुण्यशील एस. टेम्भूर्णे, डॉ. गणेश कापसे, डॉ. अनुराधा खाडे डॉ. देवघरे डॉ. U. P. शहारे, डॉ. कारवाडे डॉ. सुधीर सहारे, डॉ. भैसारे, प्रा. बोरकर मॅडम डॉ. वंजारी प्रा.भोयर प्रा. डोंगरवार प्रा. सार्वे मॅडम, प्रा. स्मिता तितीरमारे प्रा. सपाटे मॅडम प्रा. कुकडे सर,प्रा. रहांगडाले मॅडम प्रा.वलथरे मॅडम, प्रा. बिसेन मॅडम प्रा. डोंगरवार प्रा. ढोंगे प्रा. हलमारे प्रा. सूर्यवंशी तसेंच सर्व शिक्षक व शीक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.