ब्रेकिंग न्यूज

समृद्धी महामार्गावर ट्रक पलटी ; एक ठार एक जखमी

Spread the love
धामणगाव रेल्वे/ प्रतिनिधी
              समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. आज पहाटे चॅनल क्र. 117 वर ट्रक पलटी झाल्याने अपघात होऊन ट्रक चालक ठार झाला तर एक गंभीर जखमी . अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक अंकुश ढुमरे आणि ईशान शर्मा यांनी घटनास्थळ गाठले. प्राथमिक उपचार करून जखमी इसमाला पुढील उपचारासाठी सावंगी मेघे हलविल्याची प्राथमिक माहिती आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close