राजकिय
धामणगाव रेल्वे नगर परिषद ओबीसी महिलेसाठी आरक्षित

धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
आज नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठीच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे नगर परिषद ओबीसी महिलेसाठी आरक्षित आहेत. शिवाय
तिरोडा,वाशिम,भोकरदन,भद्रावती,परांडा,भगूर,मालवण,नंदुरबार, खापा, वरोरा,हिंगोली,मोर्शी,शहादा, उमरेड,नवापूर, त्र्यंबक,कोपरगाव, हिवरखेड, बाळापूर, शिरूर,कुळगाव, बदलापूर ), मंगळूरपीर, कन्हान पिंपरी,पाथर्डी, देगलूर,नेर नबाबपूर, धाराशिव,इगतपुरी,रामटेक, माजलगाव,नाशिराबाग,पालघर,मूल,वरणगाव,बल्हारपूर,मलकापूर (बुलढाणा),इस्लामपूर,जुन्नर, कुरडुवाडी,मोहपा,तुमसर,औस,महाड,मुरुड जंजिरा,अकोट, चोपडा, सटणा,काटोल, गोंदिया सांगोला,दौंड,राहता,श्रीवर्धन,रोहा, ब्रम्हपुरी,देसाईगंज,येवला, कुलगाव, कर्जत,दौंडाईचा वरवडे,कंधार,शिरपूर वरवडे या विविध प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहेत.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1