राजकिय
वर्धा येथे इव्हेंट सभागृहात भाजपच्या कोर कमिटीची बैठक सुरू
वर्धा / आशिष इझनकर
भाजपाच्या निवडणूक संचालन समितीच्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुडे उपस्थित
वर्धा लोकसभा निवडणुकीच्या नियोजनासाठी बैठकीचे आयोजन
बैठकीला खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, आमदार समीर कुणावार,आमदार दादाराव केचे, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गाफड, भाजप उत्तर भारतीय प्रदेश उपाध्यक्ष अमितसिह ठाकुर यांच्यासह स्थानिक नेते सहभागी
लोकसभा निवडणुकीत प्रमुख पदाधिकारी आणि कोर टीमच्या सदस्यांना दिला जाणार कानमंत्र
अगदी मोजक्या व्यवस्थेत 130 पदाधिकाऱ्यांची आसनव्यवस्था
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1