क्राइम
खूण प्रकरणातील तिसरा आरोपी जेरबद्ध. अमरावती जिल्ह्यातून केली अटक
यवतमाळ वार्ता
अरविंद वानखडे
1 ऑगस्ट ला रात्री 8 च्या सुमारास, उमेश सदाशिव चव्हाण (30) राहणार मांगकिन्ही ह्यांच्यावर प्राण घातक हल्ला करण्यात आला असून उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी खुणाचा गुन्हा दखल करून आरोपीचा शोध घेण्यात आला.
यातील मुख्य आरोपी शंकर प्रेमसिंग चव्हाण राहणार मांगकिन्ही, रामाशंकर जाधव राहणार शिंदखेड तालुका नेर. या दोघांना अटक करण्यात आली असून सात दिवसाची पोलीस कोथडी थोठावण्यात आली. यातील तिसरा आरोपी शुभम चव्हाण याला अमरावती जिल्ह्यातील तळेगाव येथून अटक करण्यात आली. त्यांच्या कडून मृताची दुचाकी व मोबाईल जप्त करण्यात आला.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1