क्राइम

तो स्टेज वर पोहचला आणि नवरदेवावर केला हल्ला 

Spread the love

                 सोशल मीडियावर रोज काही न काही व्हायरल होत असत. काही व्हिडीओ तर असे असतात की ते पाहिल्यावर यावर काय भाष्य करावे हेच समजत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत स्टेज वर बसलेल्या नवरदेवाला एक व्यक्ती भेटायला येते. आणि आल्या आल्याचं तो नवरदेवाला मारहाण करायला सुरुवात करतो. नवरदेवाला मारहाण होतांना पाहून नवरी आणि उपस्थित लोक नवरदेवाला धावून येत वाचवतात. नावरीने नातेवाईक त्याची धुलाई करतात. व पॉलिसांच्या हवाली करतात.

एका लग्न समारंभात नवरी आणि नवरदेव स्टेज वर बसलेले असतात. पाहुणे मंडळी त्यांना भेटून आशीर्वाद आणि भेटवस्तू देत असतात. इतक्यात इतर लोकांसोबत एक व्यक्ती देखील स्टेज वर येतो. तों आल्यावर नवरदेवाशी हस्तादोलन करतो आणि लगेच नवरदेवाला मारहाणं करायला सुरुवात करतो. तो नावरदेवाच्या तोंडावर बुक्क्यांनी मारतो. हा प्रकार पाहुन नवरी त्या दोघांच्या भांडणात पडते. इतक्यात नवरदेवाकडील मंडळी सुद्धा स्टेज वर धावत येते. त्या तरुणाला पकडते आणि त्याची धुलाई करते.

आणि त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले.  तरुण आणि तरुणी एकाच थिजनी शिकवत असल्याने मुलीचे त्या युवका बरोबर प्रेम संबंध होते. तरुणीने त्याच्या सोबत लग्न न केल्याने हा राडा झाल्याचे काही लोजांचे म्हणणे आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजर्स च्या मते चुकी मुलीची आहे  तिने दोघांना इंटरटेन करायला नको होते. दुसरा एक म्हणतो की प्रेमात अपयश आल्यावर असा राग निघतो.तर एकाचे म्हणणे होते किबट्यात नवरदेवाची काय चूक ? त्याच्याच लग्नात जाऊन त्यालाच मारहाण केली.

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close