राजकिय
लाखांदूर सह तालुका युवक काँग्रेस च्या वतीने माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन
लाखांदूर तालुका प्रतिनिधी नरेश गजभिये
लाखांदूर सतालुका युवक काँग्रेस
च्या वतीने कृषिपंपा साठी रात्री पाळीत मिळणारी वीज दिवस पाळीत द्यावी व 8 तास ऐवजी12 तास विज मिळावी या मागणी ला धरुण आज तहसीलदार तहसील कार्यालय लाखांदुर यांच्या मार्फ़त ऊर्जा मंत्री व महावितरण कार्यालय लाखांदुर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निकेश दिवठे अध्यक्ष विधानसभा युवक काँग्रेस, अनिकेत सहारे उपाध्यक्ष विधानसभा युवक काँग्रेस, प्रकाश देशमुख अध्यक्ष तालुका युवक काँग्रेस, मुनीश्वर दिवठे माजी सरपंच, श्रीहरी भेंडारकर बबलू राउत भरत वघारे संदीप कोरे रामभक्त मिसार आशिष ठाकरे सुनील तोंडरे बालू शिलार पप्पू मातेरे शैलेश रामटेक रतन जांभुळकर समीर ठाकरे मुन्ना तिरपुड़े योगेश प्रधान लक्ष्मण जांगळे आदि कार्यकर्ते उपस्थित होते
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1