शेती विषयक
धान खरेदी केंद्र तात्काळ सुरु करा.
लाखांदूरर /प्रतिनिधी
धान खरेदी केंद्र तात्काळ सूरू करुण हेक्टरी 50000/- रुपये प्रोत्साहन राशी बोनस म्हनुन देन्यात यावे ही मागनी धरुण प्रकाश देशमुख अध्यक्ष तालुका युवक काँग्रेस लांखादुर यांच्या नेतृत्वात तहसिलदार साहेब तहसील कार्यालय लाखांदुर यांच्या मार्फ़त मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देन्यात आले* यावेळी विधानसभा अध्यक्ष निकेश दिवटे, उपाध्यक्ष अनिकेत सहारे, युवक शहर अध्यक्ष सुनील तोंडरे, मुनीश्वर दिवटे, ताराचंद मातेरे, बबलू राउत, भरत वघारे,सुनील कुत्तरमारे, रामचंद्र राउत, रुपेश वझाड़े, आशिष शहारे, शुभम प्रधान, ख़ुशाल मोहरकर, सचिन थेर, मंगेश भानारकर,पिंटू दहीवले, निलेश नाकतोडे, दिलीप बगमारे,प्रभु राउत, यशवंत लांडगे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
What’s your Reaction?
+1
+1
+1
1
+1
+1
+1
+1