ब्रेकिंग न्यूज

एसटी बसची व बुलोरो पिकप ची समोरा समोर धडक

दोन मुलीचा मृत्यू तर पंधरा प्रवाशी गंभीर जखमी

Spread the love

दारव्हा प्रतिनिधी /

दारव्हा तालुक्यातील कामठवाडा या गावा जवळ दारव्हा डेपो ची बस MH40 Y5022 ही नागपूर करिता जात होती दरम्यान दुपारी 1.30 मी दरम्यान यवतमाळ दिशेने येणारा गाडी बुलेरो पिकप या गाडीने बसला समोरासमोरून वरटाक करत असताना बसला मधातून चिरतच नेले या बस मध्ये अंदाजे 30 ते 40 प्रवाशी होते त्या पैकी दोन मुलींचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून 8 वर्षीय पायल गणेश कीरसान आणि 11 वर्षीय पल्लवी विनोद भरडीकर असे मृत्यू झालेल्या मुलींचे नावे आहे .तर सुनंदा मांजरे ही गंभीररित्या जखमी आहे. आणी 15 प्रवाशी सुध्दा जखमी झाले आहे हि घटणा घडलाचे समजले असताच जवळच असलेल्या गाव चाणी कामठवाडा या गावच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना यवतमाळच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून अनेकांची परिस्तिथी गंभीर असल्याचे समजते. पुढील तपास लाडखेड पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी करीत आहे

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Sumit Baniya

Related Articles

Back to top button
Close
Close