श्री शकर सस्थान देवळीवेस महाशिवराञीची गाथा पारायन सप्ताह समाप्ती..

हजारो लोकानी लावली महाप्रसादाला हजेरी….
सालाबाद प्रमाने हिवरखेड येथे श्री शंकर सस्थांन देवळीवेसच्या भोलेनाथाची महाशिवराञी पर्वावर मंदिरात हरीनाम सप्ताह दिनांक 21/2/25ते 28/2/25 पर्यत जगतगुरु तुकाराम गाथा पारायण व्यासपीठ नेतृत्व श्रीमती हर्षाताई अंनंतराव गेबड यांचे मधुरवाणीतुन संपन्न झाले काल 27/2/25 ला राञीला ऐतीहासिक वारसा लाभलेली शंकराची पालखी मिरवनुक निघून वीठ्ठल मंदीरचे सभागृहात पालखी मूक्काम झाला , दिनांक 28/2/25 ला व्यासपीठाधिष हभप श्रिमती हर्षाताई गेबड यांचेनेतृत्वात व यंजमान झालेले बजरंग तिडके सौ दिपाली बंजरग तिडके याचे डोईवर ग्रंथ दिंडीची मिरवनूक वारकरी सप्रदायाचे सहकार्याने गाथा व तुळशी वृदावन डोइवर घेतलेल्या मंहीलाकडून काढन्यात आली तर मूक्कामी असलेली पालखीचे विठ्ठल मंदीर ट्रस्टी सत्तुभाऊ गीर्हे, बोंबटकर व पुजारी भड,कडुन मान देन्यात आला वाजत गाजत प्रदिक्षने द्वारे मंदिरावर आनल्या गेली तर येथे हभप श्रि काळमेघ महाराज आळंदीकर यांचे काला वाटु ऐकमेका जो भगवंताचे सूमीरण करतो, आपल्या चागंल्या कर्माने प्रभूप्राप्तीस पाञ होते त्याचे अंतरग शूद्ध त्याच्या हूदयात शंकर भोला पांडुरंग वास करुन त्या भक्ताचे कल्यान करतो शेवटी दहिहांडी काला झाला त्यानंतर याञेकरु पंचक्रोशीतील गावकरी हजारो लोकानी शिवभोलेनाथाचे दर्शन घेत प्रसीद्ब नैवेद्ध पोळी भात घोळभाजी चा आस्वाद घेतला मंदिराचे ट्रस्टी बंजरग तिडके, गजानन भटकर डाॅ राम तिडके विलास घुंगड, भाऊदेव परनाटे सह देवळीवेस चे सेवेकरी मंडळ लाडका पुरा महिला मंडळ, मानकर पुरा महिला मंडळ,संत नगरी,महिला मंडळ, गजानन भक्त महिला मंडळ सर्व शंकर सस्थान जवळील सर्व भोलेनाथ भक्त कावडभक्त यांचे सहकार्याने महाप्रसादाचे वितरण दूपारी ऐकवाजता पासुन राञी आठ वाजेपर्यत चालु होता