सामाजिक
ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्चमध्ये नाताळ ख्रिसमस निमित्त विशेष उपासना,
कसबा पेठ / प्रतिनिधी
नाताळ ख्रिसमस निमित्त कसबा पेठ येथील ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्चमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले, यामध्ये नाताळ पहाट क्रिस्तागमन, नाताळ विशेष उपासना पाककला स्पर्धा, लहान मुलांसाठी विविध खेळ स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांचा कलागुण दर्शन कार्यक्रम आदि कार्यक्रम झाले,
यावेळी ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्च चे अध्यक्ष रेव्ह, विल्सन पंडित,
सचिव नोएल देठे, खजिनदार राजेंद्र (मोहन) शिंदे, आदि उपस्थित होते
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1