Uncategorized

सोनम सोबत सावली सारखी राहणारी अलका कोण ? 

Spread the love

राजा रघुवंशी ची आई म्हणाली मला ज्योतिषाने सांगितले होते की….

सोनम राज घ्या प्रेमात नाही तर ती …. असल्याची शंका 

इंदूर / विशेष प्रतिनिधी 

राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता या प्रकरणात अलका नावाच्या महिलेचे नाव समोर आले आहे. राजा च्या कुटुंबियानुसार अलका नावाची ही महिला सावली सारखी सोनम सोबत राहत होती.

राजा ची आई उमा रघुवंशी नुसार लग्नाच्या वेळी राजा खूप आनंदी होता. पण सोनम आनंदी नव्हती. कदाचित तिच्या मनात राजा ला संपवण्याविषयी विचार सुरू असतील. मी तिला ओळखण्यात चूक केली. आमच्या लक्षात सोनम चे हाव भाव आले असते तर आज.माझा मुलगा जिवंत असता.

अलका आणि सोनम मध्ये होते वेगळे सबंध –  सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार सोनम आणि अलका या मैत्रिणी होत्या. अलका सोनम सोबत सावली सारखी राहत होती. लग्नानंतरही सोनम अलका या संपर्कात होती. पोलिसांना शंका आहे की अलका आणि सोनम मध्ये समलैंगिक संबंध होते.

अलका च्या कॉल डिटेल्स आणि लोकेशन ची होणार चौकशी – अलका ची सोनम सोबत असलेली जवळीक आणि या कटात अन्य महिलेची सहभागिता पाहता पोलिसांनी आपले लक्ष अलका वर केंद्रित केले आहे. पोलिस तिचे कॉल डिटेल्स आणि लोकेशन तपासणार आहे.

ज्योतिषांनी या प्रकरणात दोन महिलांचा सहभाग असल्याचे सांगितले होते – राजा रघुवंशी ची आई उमा रघुवंशी ही म्हणाली की तिला ज्योतिषाने सांगितले होते की तिच्या मुलाच्या खुनात दोन महिलांचा समावेश आहे. त्यामुळे अलका ची चौकशी होणे आवश्यक आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close