क्राइम

 मैत्रिणीचे खाजगी क्षण रेकॉर्ड करण्यासाठी विद्यार्थिनींनीच ठेवला स्नानघरात मोबाईल

Spread the love
उडुपी / नवप्रहार मीडिया नेटवर्क
      उडुपी येथील विद्यार्थिनींच्या वॉशरूम मध्ये कॅमेरा चावल्याच्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच तेथून आणखी एक प्रकरण समोर आले आहे. येथील एका महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी त्याच कॉलेज मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनींचा प्रायव्हेट व्हिडीओ शूट करण्यसाठी वॉशरूम
 मध्ये मोबाईल लावला होता.

उडुपीच्या नेत्र ज्योती इन्स्टिट्यूट ऑफ अलाईड हेल्थ सायन्सेसच्या नर्सिंग कॉलेज  मधील ही घटना आहे. या कॉलेज मधील तीन द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी त्याच संस्थेच्यात शिकणाऱ्या दुसर्‍या मुलींचे प्रायव्हेट व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी वॉशरूममध्ये फोन लावला होता. तिन्ही मुलींविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आली असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. शिवाय या प्रकरणी दोन स्वतंत्र सुओ मोटो प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत

What’s your Reaction?
+1
2
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close