आध्यात्मिक

शहरात आज  शिवशक्ती कावड यात्रेचे  आगमन

Spread the love

 

शास्त्री चौक येथे भव्यदिव्य स्वागत 

धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी

शिवशक्ती कावड यात्रा सेवा समितीच्या वतीने रुक्मिणीचे माहेरघर श्रीक्षेत्र  कौंडण्यपूर येथून शेकडो तरुणांसह हर हर महादेव,ओम श्री शिवाय नमोस्तुभ्यम, ओम नमः शिवाय च्या गगनभेदी घोषणांनी सोमवारी पहाटे ५ वाजता भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे

कावड यात्रेचे सोमवारी सकाळी १० वाजता धामणगाव नगरीत आगमन होताच श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हजारो शिव भक्त नागरिक भव्य दिव्य स्वागत करणार आहेत

संत समाज सह किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर शितल दीदी,धामणगाव किन्नर प्रमुख जारा दीदी  सह कावड यात्रे सोबत शेकडो तरुणांसह ढोल ताशे झाक्या कावड पथक विशेष आकर्षण राहणार आहे

धामणगाव नगरीचे तरुण रविवारी रात्री श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथे जाऊन वशीष्ठा नदीचे गंगा जल  कावड मध्ये भरून धामणगावच्या श्री गौरक्षण संस्था येतील श्री शिव पिंडीवर जल अर्पण करतील

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close