हटके

सीमा हैदर ला घेऊन आणखी एक खुलासा

Spread the love

नोएडा / नवप्रहार मीडिया 

          पाकिस्तानातून आपल्या चार मुलांना घेऊन भारतात आलेली सीमा हैदर ही आल्यापासून चर्चेत आहे. सीमाचा भाऊ आणि काका पाकिस्तानी लष्करात आहेत. सीमा सुद्धा लष्करात मेजर पदावर कार्यरत असल्याचे बोलल्या जात आहे. मात्र भारतीय पोलीस खाते त्या दिशेने तपास काईत आहे.

खरंच असे काही आहे का? ही बातमी कशी समोर आली? गेल्या काही महिन्यांत सर्वात हिट लव्हस्टोरी ठरलेली सीमा हैदर नेमकी कोण आहे असा प्रश्न आता पुन्हा नव्याने उपस्थित झाला आहे. सचिन मीनाच्या प्रेमापोटी पाकिस्तानातून भारतात आल्याचे सीमा हैदर सांगत असली तरी तिच्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सीमा हैदर हिचे काका आणि भाऊ हे पाकिस्तानी लष्करात आहेत. तर, दुसरीकडे सीमादेखील स्वतःला सतत निर्दोष सांगत आहे. सचिन याच्यावर असलेल्या प्रेमाचा दावा करत ती कधी देशाचा तिरंगा फडकावून, कधी चांद्रयानच्या यशासाठी उपोषण करून तर कधी गरोदरपणाबद्दल बोलते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close