सामाजिक
संत रामपालजी महाराज यांच्या सत्संग कार्यक्रमाचे आज आयोजन
नांदेड / प्रतिनिधी
:जगतगुरु तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज यांच्या सत्संगचे (प्रवचन) आयोजन प्रोजेक्टरच्या माध्यमातुन आज रविवार दिनांक-09/06/2024 रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत ठिकान:- महाराणा प्रताप चौक बाफना रोड रेणूकाई हॉस्पिटल च्या समोर पृथ्वी लॉन्स नांदेड़ येथे आयोजन करण्यात आले आहे.
या सत्संगामध्ये भक्ताना असंख्य अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि खात्रि होइल कि मोक्ष व पूर्ण परमेश्वर मिळणे अगदी सोपे आहे त्यांना पवित्र , धर्मग्रंथाच्या आधारे संत रामपाल जी महाराज यांनी उतरे दिलेली आहेत. तरी सर्व भक्तांनी या सत्संगास उपस्थित राहुन संत रामपाल जी महाराज यांच्या अमृतरूपी वाणिचा अवश्य लाभ घ्यावा असे आव्हान आयोजकानी केले आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1