संसार,सांभाळत भक्तीतून धर्माचे पालनाची शिकवन सुख दूखाचा सामना तुकाराम गाथेतुनच….. आमदार सावरकर
अकोला / प्रतिनिधी
स्थानीक ऊमरी येथे जगतगूरु तुकारामाच्या मंदीर प्रथम वर्धापन प्रंसगी चालू असलेल्र्या अखंड हरीनाम सप्ताहात संतदर्शन प्रसंगी बोलले धर्म आणि समाज आणि राजकारण एकमेकाची पूरक असून संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी संसार कसा करावा भक्ती कशी करावी सामाजिक समरसता सोबत मानवता धर्म कसा पालन करावं संसारात सुखदुःखाचा सामना कसा करावा याचा सुरेख वर्णन त्यांच्या चरित्र व त्यांच्या तुकाराम गाथा या अभंगाच्या माध्यमातून मनुष्याला अनेक गुण शिकवणारे असल्यामुळे सनातन धर्मात तुकाराम गाथा पारायण करण्याची परंपरा असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
स्थानिक उमरी येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त तुकाराम गाथा अखंड हरिनाम सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी यावेळी ह भ प बालकृष्ण महाराज चिकटे यांच्या मधुर वाणीतून संगीतमय सप्ताह सुरू असून महाराजांचे दर्शन व स्वागत करून त्यांनी आयोजक माळी साहेब ,मुरलीधर धोत्रे यांचे आभार व्यक्त केले.
ग्रामीण संस्कृती सोबत मानवता धर्म व परंपरा भक्ती आणि विश्वासासोबत मनुष्याला दुःखातून काढण्यासाठी ईश्वर आराधना नामस्मरण चे महत्व असल्यामुळे ह भ प संतांच्या माध्यमातून समाजाला एकरूप करण्याचं व दुःख सहन करून अंधारातून उजाळाकडे प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग असल्याचीही यावेळी आमदार सावरकर यांनी सांगितले यावेळी त्यांच्यासोबत माधव मानकर अमोल साबळे जयंत मसणे किशोर कुचके गणेश तायडे विजय अग्रवाल सिद्धार्थ पाटील संदीप गावंडे मोहन गावंडे गजानन थोरात देविदास पोटे गजानन पोटे विठ्ठल मोहकर विठ्ठलराव लोथे, अनिल नाव कार, मिलिंद राऊत, सुभाष खंडारे प्रशांत अवचार एडवोकेट देवाशिष काकड शिवलाल इंगळे देवेंद्र देवर , राजेश बेले शंकरराव वाकोडे, विपुल घोगरे दिलीप मिश्रा, अमोल गीते, अंबादास उमाळे डॉक्टर अमित कावरे, जयस्वाल, सागर शेगोकार हरीश इंगळे ,हरीश काळे, उमेश श्रीवास्तव आधी समवेत होते यावेळी भक्तांचे व ह भ प महाराजांचे त्यांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले