शैक्षणिक
सी. ए. परीक्षेत ऋषिकेश मुळे यांचे यश
नगर – इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (खउख) नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या सीए फायनल परीक्षेमध्ये अहिल्यानगर येथील चि.ऋषिकेश सुनिल मुळे हे उत्तीर्ण झाले. माणिकताई करंदीकर हायस्कूल मधील कर्मचारी श्री.सुनिल लक्ष्मण मुळे यांचे ते चिरंजीव आहेत.
ऋषिकेशचे दहावीपर्यंतचे शिक्षण श्री.अंबिका विद्यालय, केडगाव तर बारावीचे शिक्षण रेसिडेन्शिअल ज्युनिअर कॉलेजमध्ये झाले. त्यांना सी.ए. पवनकुमार दरक यांचे मार्गदर्शन लाभले . त्याला समाजातील विविध मान्यवरांकडून त्याचे अभिनंदन होत आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1