सामाजिक
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षांचा राजीनामा
यवतमाळ / प्रतिनिधी
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक तुकाराम कोन्गरे यांनी मंगळवारी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यांनी 4 जानेवारी 2021 ला अध्यक्ष पदाचा का पदभार स्वीकारला होता. दोन वर्ष सात महिन्याच्या कालावधीमध्ये अनेक चांगले निर्णय घेतले.त्यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आपले मनोगत व्यक्त केले
सध्या उपाध्यक्ष वसंतराव घुई खेडकर यांच्याकडे प्रभार असल्याचे समजते.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1