राजकिय

महाविकास आघाडीत फूट ? घटक पक्ष बाहेर 

Spread the love

उद्धव ठाकरे गटावर फोडले खापर 

मुंबई / विशेष प्रतिनिधी 

               विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या महाविकास आघाडीत सगळं आलबेल नसल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीत फुट पडल्याचे पाहायला मिळत आहे.

गुरुवारी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर शनिवारी आमदारांचं शपथविधी होत आहेत. महाविकास आघाडीने त्यांच्या आमदारांना शपथ न घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.

असं असतानाही महाविकास आघाडीतील घटकपक्ष असेलल्या समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी मात्र शपथ घेतली आहे. शिवाय त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. याचं खापर त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर फोडलं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close