रावणवाडी ग्रामपंचायतचा स्वच्छतेकडून समृद्धीकडे अभियान कार्यक्रम संपन्न
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी ) भंडारा तालुक्यातील पर्यटन क्षेत्राचा दर्जा असलेले व निसर्गाच्या कुशीत दडले असलेले ग्रामपंचायत रावणवाडी गावाने स्वच्छते कडुन ….समृद्धी कडे दि.८/१०/२०२३ला संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान अंर्तगत श्रमदानातून रावणवाडी संपुर्ण गाव ,अंबामाता देवस्थान परीसर स्वच्छ करन्यात आले आहे.रावणवाडी येथील गावकऱ्याना स्वछते महत्व समजले असुन स्वंयपेरनेने एकत्र येवून ग्रामस्वच्छता अभियान राबविन्यात आले त्या वेळी सौ .कवीताताई जगदिश ऊके जि.प.सदस्य , सौ.ओमकांता पंधरे संरपंच ,सुर्यभान सीडाम उपसरपंच .ग्रा प. सदस्य शेषराव पंधरे,सौ.रंजना मस्के,सौ.योगीता वाढवे.सौ.पुजा परतेके ,एस.ए.लुटे ग्रामसेवक, यादोराव कारुजी कुथे अध्यक्ष अंबामाता देवस्थान कमीटी ,ईश्वर बकाराम मस्के उपाअध्यक्ष.अं.दे क,जगदिश उइके अध्यक्ष वनव्यवस्थापन समीती,कार्तीक सिडाम उपाध्यक्ष वनव्यवस्थापन समीती, किर्तीलाल उईके अध्यक्ष सा.व.ह.स.,सौ.पुष्पा उईके अध्यक्ष शा.व्य.स., सौ.अर्चना भलावी पो.पा, वामन ठवकर मुख्याधापक , सौ.सवीता मस्के आ.से.रामदास मस्के, रोजगार सेवक केवळराम उईके, तेजस रामेश्वर कानतोडे अध्यक्ष बा.ग.म.सचीन मस्के व समस्त महीला,तरुन मंडळी व समस्त गावकरी उपस्थित होते.