सामाजिक

राजे विर संभाजी गणेशोत्सव मंडळा तर्फे भव्य हृदयरोग व स्त्रीरोग शिबिराचे आयोजन चांदूर रेल्वे

Spread the love

 

चांदूर रेल्वे / अमोल ठाकरे

चांदूर रेल्वे येथील राजे वीर संभाजी गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबविण्यात येते तसेच या वर्षी हरीहर शिंदे व शिक्षिका कांचन लांबे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रविवार 24 सप्टेंबर रोजी दुपारी 4 ते 7 वाजता इंदिरा नगर येथील गणपती पेडाल मध्ये अमरावती येथील सुप्रसिद्ध डॉ हृदयरोग तज्ञ डॉ आशुतोष सदरे व स्त्री रोग तज्ञ डॉ देविका सदरे हे या शिबिरात उपस्थित राहणार आहे तरी इंदिरा नगर व शहरातील रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन वीर संभाजी गणेशोत्सव समिती ने केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close