सामाजिक
महापरिनिर्वाण दिनानिमित्त नितीन कदम यांनी वाहिली आदरांजली
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक इर्विन येथे उसळला भिमसागर
प्रतिनीधी / अमरावती
स्थानिक अमरावती शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (इर्विण) येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीम अनुयायांची मोठ्या संख्येने गर्दी बघावयास मिळाली. विवीध ग्रंथ, पुस्तके, गायन कार्यक्रम, नृत्य कार्यक्रम, समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम हे येथील विशेष आकर्षण ठरले. दरम्यान महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने संकल्प बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष नितीन कदम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत वंदन केले. दरम्यान यावेळी नितीन कदम यांच्यासमवेत संकल्प बहुद्देशीय संस्थेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
****
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1