सामाजिक
कुमावत समाज सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश विदर्भ कुमावत क्षत्रिय सभा तर्फे डॉ. अश्विनी अमोल मारवाल (कुमावत) यांचा सत्कार
अकोला / प्रतिनिधी
दिनांक 7/1/24 रोजी जांगिड भवन सभागृह कोलखेड रोड, अकोला .येथे कुमावत समाज सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश विदर्भ कुमावत क्षत्रिय सभा तर्फे डॉ. अश्विनी अमोल मारवाल (कुमावत) (अकोला संस्थांची संचालिका )पहिली महिला यांनी विदर्भातील व्यसनी लोकांना व्यसनमुक्त करण्याच्या जे काम गेल्या दोन वर्षापासून अकोल्यामध्ये आरोग्य नगर स्टॉप, हिंगणा फाटा जवळ, कोलखेड रोड ,अकोला इथे जीवनज्योती व्यसनमुक्ती केंद्र या संस्था मार्फत काम करत आहे अशा चांगल्या कामाबद्दल आज त्यांचे कुमावत समाजाचे अध्यक्ष श्री.श्रीकांत विजय जी परदेशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि सर्व कुमावत क्षत्रिय समाजाने त्यांचे कौतुक केले.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1