अपंग जनता दल सामाजिक संघटनाची धामणगाव तालुका कार्यकारणी गठित
नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष गंगाधर सदाशिव मुलवंडे तर शहराध्यक्ष शाहरुख खान यांची नियुक्ती
धामणगाव रेल्वे – अपंग जनता दल सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष शेख अनिस पत्रकार यांच्या नेतृत्वाखाली धामणगाव रेल्वे तालुक्यांतील अपंगाचा विविध सम्यशा योजना व सवलतीचा महिती मार्गदर्शन साठी धामणगाव रेल्वे शहरातील हिंगलाजी माता मंदिर सभागृह दत्तापुर येते अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष मयूर मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली धामणगाव रेल्वे तालुका स्तरीय बैठकीचा आयोजन करण्यात आले होते.यावेळी अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष मयूर मेश्राम यांनी अपंगांचे विविध समस्या योजना सवलत बाबत माहिती दिली तसेच त्यानंतर अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष मयूर मेश्राम यांनी धामणगाव तालुका कार्यकारणीचा गठन केला यावेळी नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष गंगाधर सदाशिव मुलवंडे तर शहराध्यक्ष शाहरुख खान व महिला तालुका अध्यक्ष शालू ताई सोनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यानंतर अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष मयूर मेश्राम यांनी नवनिर्वाचित धामणगाव तालुका अध्यक्ष गंगाधर सदाशिव मुलवंडे तर धामणगाव शहराध्यक्ष शाहरुख खान व महिला तालुका अध्यक्ष शालू ताई सोनकर यांना नियुक्त पत्र देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिले आहे यावेळी ज्योती देवकर. कांचन कुकडे. सरोज पुणसे. पुष्पलता थूल. प्रमोद शेबे. सुधाकर काळे. सलमान खान ए उपस्थित होते