भव्य तालुका स्तरीय सायकल स्पर्धेचे आयोजन
वरुड / गौरव भेलकर
वरूड सायकल स्वार बहुउद्देशिय संस्था वरूड नगरपरिषद वरूड, माझी वसुंधरा अभियान ५.०. पोलिस स्टेशन वरूड. यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य तालुका स्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
२५ डिसेंबर २०२४, सकाळी ६.०० वाजता या स्पर्धेला देशबंधुदास वाचनालय, वरूड सुरवात होणार आहे. सायकल स्पर्धेचा मार्ग : वरूड, टेंभुरखेडा, बाहादा व त्याच मार्गे परत वरूड. एकुण 30 किमी.असा असणार आहे.
या स्पर्धेत बक्षिसे असे असतील
प्रत्येक गटातील प्रथम पुरस्कार रोख
1501/- व स्मृतिचिन्ह
व्दितीय पुरस्कार रोख
*1201/- व स्मृतिचिन्ह
तृतिय पुरस्कार रोख
1001/- व स्मृतिचिन्ह
स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र
स्पर्धेमध्ये वेळेवर बदल करण्याचा तसेच सर्वाधिकार आयोजकांकडे सुरक्षीत राहील.
• वय १४ ते १७ वर्ष (इयत्ता ८ ते १०) मुले व मुली वय १८ ते ३० वर्ष मुले व मुली
• ३० वर्षा वरील सर्व खुलागट पुरूष.
विशेष स्पर्धा
रन अँन्ड
राईड स्पर्धा
३ किमी. रनिंग (वेळ ५० मिनी.) मार्ग देशबंधुदास वाचनालय ते इंदिरा चौक, पारडी चौक, जायंटस चौक त्याच मार्गे देशबंधुदास वाचनालय परत. व नंतर लगेच सायकलिंग १५ किमी
वयोगट १७ ते २५ वर्ष (खुला गट)
(१ तास ३० मिनी.) टेंभुरखेडा पासुन परत देशबंधु दास वाचनालय, वरूड
प्रवेश अर्ज व नियमावली खाली दिलेल्या संपर्क प्रमुखांकडे उपलब्ध आहेत. नोंदणीकरीता अंतीम दिनांक १८/१२/२०२४ स्पर्धा संपल्यावर अल्पोपहार व लगेच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल.
प्रवेश फी 50
:: नाव नोंदणी व अधिक माहिती करिता संपर्क ::
एस.एस. ट्रेडर्स, अप्रोच रोड, वरूड 9422858182 जैन कोल्ड्रिंक्स हाऊस, केदार चौक, वरूड, 9890050489 • पराग भोंडे, माँ RCM सेंटर, पार्टी चौक, बरूड 7038601342 चंद्रकांत चांगदे, देशबंधुदास वाचनालय, 9423125824 आकृती कोचिंग क्लासेस, राष्ट्रसंत कॉलनी, वरूड, 9422622277 श्रीराम वस्त्र भंडार, मेन रोड, वरूड, 9326019630