हटके

या शहरात अचानक वाढली कंडोम ची विक्री ; समोर आले हे खळबळजनक कारण 

Spread the love

या शहरात अचानक वाढली कंडोम ची विक्री ; समोर आले हे खळबळजनक कारण

दुर्गापूर / नवप्रहार न्यूज नेटवर्क

                दुर्गापूर मध्ये अचानक कंडोम ची विक्री वाढल्याने सर्वच अवाक झाले. जनसंख्येवर नियंत्रण ठेवन्यास किंवा  सुरक्षित शारीरिक संबंध ठेवण्यास कंडोम चा वापर केला जातो. पण दुर्गापूर मध्ये कंडोम ची विक्री वाढण्यामागे जे कारण समोर आले आहे ते खळबळजनक आहे.  सेब, स्ट्रॉबेरी आणि चॉकलेटसारख्या काही फ्लेवर्ड आणि लुब्रिकेटेड कंडोमची विक्री वाढली होती. युवक याच्या वापराव्यतिरिक्त केमिकलचे सेवन करण्यासाठी याचा वापर करत होते.

कंडोमने कशी निर्माण होते नशेची लत

केमिस्ट्री टीचर्सने सांगितले की, फ्लेवर्ड कंडोमला गरम पाण्यात जास्त वेळ ठेवल्यास फ्लेवर्डमधील केमिकल मॉलिक्युल्स तुटून अल्कोहोलिक कंपाऊंड बनतात. त्याचा वापर काही युवक करतात. हे कंपाउंड तुटल्यानंतर सुगंध आणि धुराचे उत्सर्जन होते. हे पॉलियुरेथीन नामक सिंथेटीक राळेमुळे होते. तो एक मादक फ्रॅगनन्स निर्माण करते. हा पदार्थ कारची पूजा तसेच रबरसारख्या घरेलू वस्तूंमध्ये असतो.

डोक्यावर परिणाम करतो कंडोमचा नशा

कंडोमचा नशा कफ सीरप आणि वाईटनर सारखा आहे. याचा नशा करणे हे खतरनाक आहे. डोक्यातील रसायनाला बदल्याची क्षमता याच्यात आहे. सुगंधित कंडोममुळे काढण्यात येणारा धूर हा जीवघेणा ठरू शकतो. आपले विचार तसेच व्यक्तिमत्त्व बदलवू शकतो. व्यक्तिमत्त्व बदलाशिवाय भावनात्मक उलथापालथ करू शकतो. याशिवाय काही मनोवैज्ञानिक बाबीवर प्रकाश टाकतो येतो.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close