शेती विषयक
मुहूर्तावर सोयाबिन ला ४१११ रुपये क्टिंटल भाव मिळाला
*सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजार समिती तर्फे सत्कार*
नांदगाव खंडेश्वर / पवन ठाकरे
नांदगाव खंडेश्वर कुषी उत्पन्न बाजार समिती मध्ये दि 6/10/2023 रोजी नविन सोयाबीन मार्केट मध्ये आल्याने खरेदी करण्यात आले असून शेतकरी नारायण मेटकर काळपांडे काका यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहेत
त्यावेळी सभापती प्रभात ढेपे उपसभापती विलास सावदे संचालक धनंजय मेटकर , विवेक वैष्णव जितेश जांगडा,सचिव अमित मोहोड, भास्कर तुपटर,सतिश गिट्टे सतिश शिरभाते , सुधाकर मारोटकर, यांच्यासह शेतकरी अडते व्यापारी मापारी कर्मचारी उपस्थित होते.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1