आध्यात्मिक

अमृतवेला रामप्रहरी समयी काकडाआरती ने हिवरखेड नगरी भक्तीच्या रसात न्हाहून निघते

Spread the love

K

बाळासाहेब नेरकर कडुन

हिवरखेड येथील पुरातन विठ्ठल मंदीर सस्थांन,शकर सस्थान देवळीवेस, भवानी मंदीर, चडींकामाता मदींर गजानन महाराज मंदीर स्वस्तीक काॅलनी, हनुमान मंदीर भाऊदेवराव गिर्‍हेनगर गाडगे नगर,येथे सनातन धर्माला अनूसरुन कार्तीक महीन्यात काकड आरतीला सकाळचा भंगवत आगमन अमृतवेलेला भक्तीच्या सागरात सगळीकडे रामप्रहरी टाळमृदूगाच्या गजरात प्रभूनामाने शहर भक्तीमय दिसते माता भगीनीही पहाटेलाच सडा सारवण रांगोळी काढून कार्तीक महीन्यात दिपधूप लावून देवाची आराधना करताना दिसतात गावचे पुरातन असे वीठ्ठल मंदीरात दररोज नवीन यजमानाकडून वीठ्ठल रुखमाईला अभीषेक होऊन काकड आरतीत ऊपस्थीत असलेल्या सर्व वारकरी टाळकरी माळकर्‍याना आजचे यजमान श्री सागर गजानन नाठे व सौ नाठे यांचेकडून फराळ नाष्ता दिला गेला तर शंकर सस्थांन देवळी वेस येथेही शंकराला अभीषेक कर्ते संतोष भटकर यांचे कडुन काकडा आरतीत सहभागी भक्ताना फराळ व चहा देन्यात आला तर ईतरही मंदीरात सूरु असलेल्या काकडआरतीत ऊपस्थीत भक्ताना चहापान ठरलेल्या दिवसाप्रमाने वेगवेगळ्या काकडआरती समयी अभिषेककर्त्या दानदात्या कडून होत असतो तर अडगाव येथे हनुमान मंदीर येथील काकड आरती गावात रामप्रहरी भक्तीच्या सागरात नगर प्रदीक्षना होते तर हिवरखेड शहर मौठे असल्याने आता नगर प्रदक्षनेऐवजी मंदीरातच भक्तीमयमार्गाने काकडाआरती होते तर भावीकभक्त विठ्ठल व शिवभक्तीने गाव भक्तीमय झाल्याचे दिसत आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close