६ जून ला छत्रपती शिवाजी महाराज चौक आर्वी येथे शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!
६ जून रोजी शिवराय जन्मोत्सव समितीच्या वतीने विविध उपक्रम राबविले असता सकाळी उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले व सायंकाळी ७:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा दुग्धभिषेक करून महाराजांचा जयघोषाने परिसरात जय भवानी जय शिवाजी जयघोष करून महाराज्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले व भजन मंडळींनी छत्रपती शिवाजी महाराजांनवर आधारित पोहाडा व अतिशय सुंदर असे भजन यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले यावेळी पवन ढोले, योगेश ताजनेकर, सुर्या हिरेखन, विजय वाघमारे, श्याम गोडबोले, संतोष पडोळे, विजय घोलवे, अतुल जैसिंगपुरे, मंगेश लाडके,निरूद्ध होणाडे,अनिकेत माळोडे, नकुल महामुने, दिनेश हरेल,राहुल इखार, विजय पुरोहित, अमित कारतारी, प्रशांत जाउरकर,सचिन, कार्तिक ठाकूर,प्राची पराते,नितीन नेने,पियुष शिवरकर, नीरज जैस्वाल,मिलिंद आवते, अमर बडघरे,व शिवराय जन्मोत्सव समितीचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.