भारतीय बौध्द महासभा नगर तालुक्याच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
नगर – भारतीय बौध्द महासभा नगर तालुका वतीने बोधिसत्व,भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले .यावेळी तालुका अध्यक्ष प्रकाश कांबळे ,बौद्धाचार्य दीपक पाटोळे ,गौतम पाचारणे ,खेडेगाव विकास संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब धीवर ,संजय कांबळे ,संजय दहाने आदि उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी गोरगरिबांची स्थिती सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. समाजातील अस्पृश्यतेसह अनेक प्रथा नष्ट करण्यात त्यांनी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले, असे प्रतिपादन तालुकाध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी केले.
भारतीय बौध्द महासभा नगर तालुका वतीने बोधिसत्व,भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले .यावेळी तालुका अध्यक्ष प्रकाश कांबळे ,बौद्धाचार्य दीपक पाटोळे ,गौतम पाचारणे ,खेडेगाव विकास संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब धीवर ,संजय कांबळे ,संजय दहाने आदि उपस्थित होते.