हटके

अरे बाबो ! एक -दोन नव्हे टार चक्क 18 तरुणांसोबत होत तीच लफड़

Spread the love

                सहसा एखाद्या मुलीचे एक दोन किंवा जास्तीत जास्त तीन लोकांशी एखाद्या तरुणीचे अथवा महिलेचे लफड़ आहे यावर लोकांचा विश्वास बसु शकतो. पण एखाद्या तरुणीचे एक -दोन नव्हे टार तब्बल 18 तरुणांसोबत लफडं असल्याचं समोर आलं आहे. महत्वाचे असे की ती सगळ्यांसोबत डेटिंग वर जात होती आणि सगळ्यांना लग्नाचे वचन देत होती.  या प्रकरणी तरुणांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेतले आहे.

ही घटना चीनच्या शांघायमधील आहे. 2017पासून आतापर्यंत तिने 18 तरुणांना एकत्र डेट केले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मुलीचे 2014 मध्येच लग्न झाले होते, तिला एक मूलही आहे. यानंतरही तिने त्या सर्व तरुणांची फसवणूक केली आहे.

पैशांसाठी तिने तरुणांची फसवणूक केली. ती त्यांच्यासोबत डेटवर जायची . पण तिने कधीही सत्य सांगितले नाही आणि ती इतर किती मुलांना डेट करत आहे हे देखील सांगितले नाही. एक तरुणाला तिची चूक निर्दशनास आली आणि या मुलीचे बिंग फुटले.

दरम्यान, काही तरुणांनी तरुणीला लग्नासाठी विचारले, त्यानंतर तिने त्यांना टाळण्यासाठी विविध कारणे पुढे केली. यानंतर यातील एका तरुणाला संशय आला. शेवटी काहींनी पैसे परत मागितले, यावेळी तिने नकार दिला. यावेळी पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली. त्यानंतर अखेर तपासानंतर तिचा घोटाळा उघड झाला आणि त्या तरुणीला अटक केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
1
+1
1
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close