शेती विषयक
शेतकऱ्यांना २४तास वीज मिळावी यासाठी सौर प्रकल्प उभारणार – फडणवीस
शेतकऱ्यांना 2२४तास वीज मिळावी यासाठी सौर प्रकल्प उभारणार – फडणवीस
शेतीला सिंचनासाठी दिवसा वीज मिळावी हे आर्वी,आष्टी व कारंजा भागातील शेतकऱ्यांचे स्वप्न आज पूर्ण झाले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील १६ उपकेंद्रांवर सौर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्या माध्यमातून दिवसा १२ तास सिंचनासाठी वीज उपलब्ध होणार असून तिन्ही तालुक्यातील २१,००० शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. आज माननीय देवेंद्रजींनी संबंधित विकासकांना वर्क ऑर्डर वितरित केली. यावेळी या निर्णयाबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले!!
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1