Related Articles
Check Also
Close
-
अन् त्याने प्रेयसी समोरच सोडला जीव ….!
4 weeks ago
माणुसकी ओसरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल
हैदराबाद ( तेलंगणा ) / नवप्रहार मीडिया
तेलंगणाची राजधानी हैदराबादमधून एक विचित्र घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे पेट्रोल संपल्यानंतर एका कस्टमरने एप बेस्ड बाईकवरून उतरण्यास नकार दिला.
व कस्टमर बाईकवर बसलेला असताना चालकाने बाईक पेट्रोल पंपावर नेण्यासाठी धक्का मारला. दरम्यान रस्त्याने हा प्रकार घडत असतांना कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ बनवला आणि पोस्ट देखील केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमधील रॅपिडोच्या एका कस्टमरने बाईकचं बुकिंग केलं होतं. बुकिंगनुसार, बाईक चालवणाऱ्या व्यक्तीने कस्टमरला इच्छित स्थळी नेण्यास सुरुवात केली, परंतु अर्ध्या रस्त्यात गेल्यावर बाईक मधील पेट्रोल संपलं. पेट्रोल संपल्यावर पेट्रोल पंपाकडे जाण्यासाठी बाईक चालकाने खाली उतरण्यासाठी कस्टमरला विनंती केली. मात्र त्याने बाईकवरून खाली उतरण्यास सपशेल नकार दिला.
त्यानंतर चालकाने बाईक ढकलण्यास सुरुवात केली. दोघेही त्याच पद्धतीने जवळच्या पेट्रोल पंपावर पोहोचले. बाईकच्या मागे असलेल्या एका व्यक्तीने या घटनेचा व्हि़डीओ काढला आणि नंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |