हिंगणघाट ग्रामीण प्रतिनिधी
हिंगणघाट उपविभागातील ५ पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या पोलीस पाटलांमधून वडनेर पोलीस स्टेशन अंतर्गत बोपापूर येथील हेमंत वासुदेवराव बुटे यांना सर्वोत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून वर्धा जिल्हा पोलीस अधिक्षक मा. नरूल हसन यांच्याकडुन प्रशंसापत्र देऊन गौरवण्यात आले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी पंडित वडनेरचे ठाणेदार संजय मिश्रा उपस्थित होते. या यशाबद्दल प्रकाश बोबडे, अविनाश वाघ,गौरव दौलतकार,सुचक दौलतकार, विलास तिघरे, योगेश दौलतकार यांनी त्यांचे अभिनंदन केले
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1