Uncategorized

नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे यांचा हिवरखेड येथे सत्कार. संपन्न.

Spread the love

 

हिवरखेड / बाळासाहेब नेरकर

येथील महायूती व गावकर्‍यांचे वतीने अकोला लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार मा. अनुपजी धोत्रे हे मतदारांचे आभार मानण्याकरीता हिवरखेड येथे आज दूपारी माहेश्र्वरी भवन मधे विकास महर्षी आमदार प्रकाश सारसाकळे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष किशोर मांगटे, ऊमेश पवार , राजू रावणकर , संजय शर्मा यांची प्रमूख ऊपस्थीती लाभली प्रथम पाहुन्यानी श्रञपती शिवाजी महाराज यांचे मूर्तीची पुजन केले तर खासदार अनूपभाऊ यांचा सत्कार हिवरखेड शहराचे वतीने दिनांक 22/6/24ला सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी हिवरखेड महायूती भाजपा सेना राष्तवादी काग्रेस मनसे छावा रासप,यांच्या तर्फे व्यापारी संघटने कडून हिवरखेड नगर परीषद कर्मचारी कडून शेतकर्‍याकडून भवानी माता मंदीर कडून, जानामाय मंदीर कडून,आकांक्षा ऊमेद महिला बचत गट बाधंकाम अभियंता संघटना ,टिपु सूलतान ऐक योद्धा युवा मंच कडून, हिवरखेड प्रेस क्लब, अ.भा.ग्रामिण पत्रकार संघ ! नगर परिषद महिला कर्मचारी संघटना भाजपा दिव्यांग सेल बालाजी मंदीर कडुन , आकाक्षा महिला ग्राम संघ अल्पसंख्याक आघाडी ईत्यादी कडून खा अनूप धोञे यांचा सत्कार केला तसेच अनूप धोत्रे यांनी सत्कार प्रसंगी मी शेतकरी व्यापारी रेल्वे सोबतच युवकांसाठी जिल्ह्लाच्या विकासासाठी व या मतदार संघासाठी सदैव भारसाकळे साहेबासोबत राहून आपल्या लोकसभा क्षेञ विकसनशिल करन्यासाठी प्रयत्नरत राहील आपल्या विश्र्वासाला तडा जाऊ देनार नाही असे बोलले तर भारसाकळे यांनी सूद्धा सत्कार प्रसंगी मतदार संघात नवीन वनीरभांपुर ते वारखेड फाटा हिवरखेड ते चंदनपुर तसेच नगरपरिषदचे जनक विकासमहर्षी प्रकाश भारसाकळे यांनी विकासासाठी कोट्यावधी रुपये नगरपरीषद साठी येत आहेत असे सांगीतले तर कीशोर मांगटे यांनी सूद्धा आमदार साहेबाच्या कामाचे पद्दतीचे व वीजयाचे कौतुक करत अभिंनदन केले बाळासाहेब नेरकर संदींप ईगळे यांनी बहारदार संचालन केले कार्यक्रमात प्रास्ताविक रमेश दूंतोडे यांनी आभार कीरण सेदानी यानी मानले मंचावर सूलभाताई दुंतोडे,वैषालीताई वानखडे गोकुळाताई भोपळे,प्रतीभा येऊल सेदानी ताई गावंडेताई ऊज्वला नेरकर,श्रायाताई कौसकार !कार्यक्रमाला जास्तीत जास्त महायुतीचे सर्व पदाधिकारी महिला वर्ग व , भाजपा प्रेमी व नागरिकांच्या भरगच्च उपस्तीतीत सपन्न झाला .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close