नवऱ्याला झोपेच्या गोळ्या देऊन ती जात होती सासऱ्याच्या खोलीत

झाशी / नवप्रहार मीडिया
देशात काही प्रकरण अशी घडतात की त्यावर विश्वास करावा अथवा नाही ? असा प्रश्न मनाला पडतो. झांशीत देखील अशीच घटना घडली आहे. यावर विश्वास यासाठी करावा लागतो की यात सासूने या प्रकरणाचा उलगडा केला आहे.
.
त्या दोघांमध्येही अनैतिक संबंध होते. सासऱ्यासोबत राहण्यासाठी त्याची सून रोज रात्री तिच्या पतीला झोपेच्या गोळ्या द्यायची. एवढेच नव्हे तर ते दोघे बसून दारूही प्यायचे. मात्र एक दिवस त्यांच्या कुटुंबियांसमोर है अनैतिक नातं उघडकीस आलं आणि एकच गदारोळ माजला. मात्र त्यानंतर सासऱ्याने विष पिऊन थेट त्याच आयुष्यचं संपवलं. पण त्यापूर्वी त्याने फोन करून त्याच्या पत्नीची माफी मागितली.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार तोडी फतेहपुर येथील रहिवाशी ओम (काल्पनिक नाव) च्या पहिल्या पत्नीचे निधन झाल्याने त्याने दुसरे लग्न केले होते. दुसऱ्या पत्नीला ऐक मुलगा होता जो ओम सोबत राहायला आला. तो वयात आल्यावर त्याचेही लग्न लावून देण्यात आले.
मात्र मुलाच्या लग्नानंतर घरात आलेली सून सासूला त्रास देऊ लागली. त्यांना सगळ्यात मोठा धक्का तर तेव्हा बसला, जेव्हा त्यांनी त्यांचा पती ओम आणि तिची सून या दोघांना एकमेकांसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं. ते पाहून तर त्या खाचल्याच. पण रवी आणि सुनेने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने, त्या गप्प बसला.
असा झाला उलगडा
सासूने सांगितले की, त्यांचा मुलगा दिल्लीत राहतो आणि तिथेच मजुरीचे काम करतो. सुनेच्या आग्रहामुळे तो पाच महिने घरीही आला नव्हता. ती त्याला धमकावायची, आणि दाबून ठेवायची. भाऊबीजेच्या दिवशी ते दोघंही ( पती ओम आणि सून) त्याला ( मुलाला) मारायचा प्लान करत होते, हे शांती देवीने ऐकलं. त्या दोघांनी कुऱ्हाडही तयार करून ठेवली होती. मात्र हे पाहून सासू घाबरली. आपल्या मुलाचा जीव धोक्यात आहे, हे लक्षात आल्यावर काहीही करून त्याला वाचवायचंच, असं तिने ठरवलं. काहीतरी कारण काढून ती तिच्या भावांच्या घरी गेली आणि सगळ्यांना खरा प्रकार सांगितला.
विषप्राशन करून सासऱ्याने संपवलं आयुष्य
माहेरी असतानाच तिला तिच्या पतीचा ओम चां फोन आला. मी खूप चुकीचा वाकलो, मी आता विषप्राशन करतोय, असे त्याने तिला सांगितलं. त्याने खरंच जीव देण्याचा प्रयत्न केला. त्याला उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला. जे झालं तरे झालं पण आता माझ्या सुनेने मुलासोबत राहून घरं नीट सांभाळावं, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.