सामाजिक
मुंबई / नवप्रहार मीडिया नेटवर्क
पावसाळ्याच्या दिवसात पर्यटनाच्या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य आणखी बहरते. त्यामुळे अश्या निसर्गरम्य ठिकाणी लोकं निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी येतात. अश्या ठिकाणी फोटो काढण्याचा मोह पर्यटकांना आवरत नाही. अश्या ठिकाणी सेल्फी च्या नादात पाय घरसून अथवा अन्य कारणाने जीव गमावल्याच्या अनेक घटना घडत असतात. पण अश्या घटना घडून सुद्धा पर्यटक सुधरत नाही.समुद्र किनारी फिरायला आलेल्या नवराबायकोला फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे ते समुद्रात काही दूरवर असलेल्या खडकावर जाऊन बसले. इतक्यात समुद्रात लाटा येऊ लागल्या. पहिली – दुसरी लहान होती.पण तिसरी लाट मोठी असल्याने ते दोघेही खडकावरून घसरले. त्यात पतीने कसेबसे स्वतःला वाचवले. पण बायको मात्र स्वतःला वाचवू शकली नाही. नवऱ्याकडे। देखील डोळ्या देखत बायकोलां गमावण्या पलीकडे काही उपाय नव्हता.
अधिक माहितीनुसार, ही घटना मुंबईतील बांद्रा बँडस्टँड येथे घडली आहे. एक कुटुंब समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेले असताना त्यातील एक जोडपे समुद्रातील दगडावर फोटो काढण्यासाठी थांबलेले दिसत आहे. तर दोन ते तीन लाटा येईपर्यंत ते त्याच दगडावर बसलेले आहेत. पाठीमागे त्यांच्या लहान लहान मुलांचा आवाज ऐकायला येत आहे.
सदर जोडप्याच्या निष्काळजीपणामुळे दोन लेकरं पोरकी झाले आहेत. पालकांनी अशा धोकादायक ठिकाणी फिरायला जाताना काळजी घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या पाठीमागे परिवारात लहान मुले आहेत याची किमान जाणीव ठेवायला पाहिजे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.दरम्यान, काही क्षणात एक मोठी लाट येते आणि त्यामध्ये ते दोघेही वाहून जातात. पण त्यातील नवरा स्वत:चा जीव वाचवण्यात यशस्वी होतो आणि महिला लाटेत वाहून जाते. ते वाहून गेल्यानंतर त्यांची लेकरं मम्मी… मम्मी… म्हणत आर्तपणे हाक मारत आहेत. लेकरांचा आवाज ऐकून हृदय पिळवटून निघते. “तर यांना बऱ्याच वेळापासून म्हणतोय वर या वर या तर ऐकलं नाही” असं एक व्यक्ती बोलत आहे.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |