शैक्षणिक
खिरगव्हाण जि.प.शाळेमध्ये शाळा पुर्व तयारी वर्ग व पालक मेळावा संपन्न
दर्यापुर — कैलास कुलट — खिरगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेमधे शाळा पुर्व तयारी व पालक मेळावा आयोजित केला होता त्यामधे नवनियुक्त अंगणवाडी मदतनीस सौ पल्लवी अक्षय घोगरे आणि कु प्राजक्ता पु बाविस्कार यांचा सत्कार करण्यात आला तसेच अंगनवाडी सेविका सौ प्रतिभा धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पेन पेन्सिल चे वाटप करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक राठोळ सर .दयालकर सर,अंगनवाडी सेविका सौ प्रतिभा घोगरे , सौ प्रतिभा धोटे ,विजय बाविस्कर, रफिक भाई, धनराज घोगरे, नन्द्कीशोर डेरे, सचिन गावंडे,नितिन पाटिल घोगरे, शाळा समिती अध्यक्ष अविनाश पान्डे, आशा सौ अन्न्पुर्ना बाविस्कर यांची ऊपस्थिति होती.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1