नांदगावात सामाजिक उपक्रमांनी उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा
शालेय साहित्य वाटप वृक्षारोपण व महारतीचे आयोजन
नांदगाव खंडेश्वर/ संदीप अंभोरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा नांदगाव शहरातील जिल्हा परिषद शाळेतील एक हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून वृक्षारोपण व खंडेश्वर मंदिरावर महाआरती करून सामाजिक उपक्रमांचे आयोजन शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी केले होते
राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवस शिवसैनिक मोठ्या उत्साहात साजरा करतात वाढदिवसाचे औचित्य साधून नांदगांव शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळा जि प मुलांची शाळा उर्दू शाळा विविध शाळेतील एक हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनी केले बुक अंकल्पि पेन पेन्सिल इत्यादी संपुर्ण शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले व उध्दव ठाकरे यांना दिर्घ आयुष्य लाभो व राज्याच्या मुख्यमंत्री पदी पुन्हा विराजमान होओ यासाठी पुरातन काळातील खंडेश्वर मंदिरावर अभिषेक व महाआरती करून वृक्षारोपण केले यावेळी अभिजित ढेपे शिवसेनेचे विधानसभा संघटक बाळासाहेब राणे सभापती प्रभात ढेपे उपसभापती विलास सावदे महिला आघाडीच्या रेखा नागोलकर छाया भारती प्रकाश मारोटकर विष्णू तिरमारे विजय अजबले रमाकांत मुरादे निलेश इखार वासुदेव लोखंडे मनोज बनारसे भूषण दुधे निलेश डकरे अमोल धवस प्रवीण चौधरी श्रीकृष्ण सोळंके मधुकर कोठाळे अक्षय राणे पवन पुसदकर सुमित चौधरी अशोक ढेपे विलास चोपडे मनोहर झिमटे गुणवंत चांदूरकर दिलीप देवतळे प्रवीण चौधरी रवींद्र दांडगेशुभम सावरकर राजू राऊत सुनील थोटांगे भावेश भांबुरकर पवन नागोलकर शुभम रावेकर निलकमल मारोटकर सूरज लोमटे पवन शिरभाते आशिष भाकरे विकास रावेकर मंगेश सुरोसे अनिल बुदले धनंजय मेटकर अनिल मारोटकर मनोज ढोके चेतन धवने मोनिका कराळे अनिता भंडारे शारदा सोनोने नंदा चौधरी कल्पना मारोटकर भारत कडू महेश शिरभाते आशिष मारोटकर सुरज सोळंके भुमेश्वर गोरे अक्षय हिवराळे आशिष मारोटकर अमन मानकर शेख मेहताब शेख झहीर शेख मोनू इत्यादी उपस्थित होते
———————————
*युवकांनी घेतला शिवसेनेत प्रवेश*
*उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात अभिजित ढेपे बाळासाहेब राणे यांच्या हस्ते भगवा दुपट्टा घालून सुमित लोमटे भूषण डोक उमेश लाड कृष्णा सपकाळ सागर पारसकर ओम मारोटकर दिपक बंड चेतन मारोटकर ओम डोक चेतन पुंड पवन नागोलकर इत्यादीं युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला*