सामाजिक
आईने मागणी पूर्ण न केल्याने मुलाने केली आत्महत्या
वरुड / दिनेश मुळे
बँकेतून किस्तीवर उचलेल्या दुचाकी चा हफ्ता भरण्यास आईने पैशे न दिल्याने आणि बँक वाल्यांनी दुचाकी उचलून नेल्याने मुलाने आत्महत्या केल्याची घटनाना शेंदुरजना घाट येथे घडली आहे.
उपलब्ध माहिती नुसार सागर गणेश उईके याने बँकेतून कर्जावर दुचाकी घेतली होती. पण त्यांच्याकडे पैसे नसल्याने बँकेचे ५ हफ्ते थकले होते. त्याने आईकडे पैश्याची मागणी केली होती. परंतु आईने देखील त्याची मागणी पूर्ण केली नाही. त्यामुळे तरुणाने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले.घटनेची तक्रार आईने पोलिसात दिली आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1