सामाजिक

संकल्प शेतकरी संघटनेचा नवनियुक्ती कार्यक्रम संपन्न

Spread the love

बडनेरा विधानसभा संघटक पद बहाल

प्रतिनीधी/अमरावती

*गेल्या आठवड्याभरापूर्वी नितीन कदम यांच्या अध्यक्षतेखाली संकल्प शेतकरी संघटनेच्या तालुकास्तरीय जंबो कार्यकारिणीची नियुक्ती जाहीर करण्यात आली होती. ग्रामीण भागातील विविध सामाजिक कार्यासाठी प्रसिध्द असणाऱ्या व्यक्तींना नियुक्तीपत्रे वितरित करत पदभार सोपविला होता.*
*दरम्यान काल झालेल्या चिंतन बैठकीमध्ये बडनेरा शहारातील सचिन डहाके यांना बडनेरा विधानसभा संघटक पदावर नियुक्त करीत पदभार सोपविला. यावेळी संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम,सचिव पर्वेश कदम ,अभिषेक सवाई, स्वप्निल मालधुरे, सोपान भटकर व ईतर शहर व तालुका स्तरावरील नवनियुक्त पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.*

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close