संत भुमिच्या विकासाला निधि कमि पडू देणार नाही. . खासदार नवनित राणा
अंजनगाव प्रतिनिधि
टाक नगर अंजनगाव गजानन महाराज मंदीर सभागृहाचे दि १५ ला भुमिपुजन सोहळा खासदार नवनित राणा यांच्या उपस्थीत पार पडला या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि म्हणुन पत्रकार मनोहर मुरकटे. युवा स्वाभिमान चे जिल्हा अध्यक्ष अजयजी देशमुख. स्विय साहयक मंगेश कोकाटे. मा नगर सेवक राजेंद्र टाक प्रा हेमंतराव मंगळे सुधाकर ताथोड. दिगंबरराव बोंद्रे . हे प्रामुख्याने मंचावर उपस्थीत होते.
संत गजानन महाराज मंदीर परिसराच्या विकासा करीता निधि कमि पडू देणार नाही असे ग्रामस्थानां आश्वासन दिले. टाक नगर वासीयांच्या वतीने बेलाताई मंगळे यांनी खा नवनित राणा यांचा शाल श्रीफळ व पुच्छप गुच्छ देऊन सत्कार केला. त्याच बरोबर पत्रकार मनोहर मुरकटे . जिल्हा अध्यक्ष अजय देशमुख व मंगेश कोकाटे याचाही शाल श्रीफळ देऊन राजाभाऊ टाक. देविदास टाक. सुधाकर ताथोड यांनी केला.
अमोल कावरे दशरथ येवले. विठ्ठल ढोले. अमोल दाबाडे यांनी सभागृहा मंजुरीकरीता पाठपुरावा केल्या बद्धल जयेंद्र गाडगे यांनी विषेश आभार मानले
या वेळी सचिन बोंद्रे मनोज राऊत. विनाश सदार. सतिश काळे . दिनेश येवले. गजानन टाक. सुरेशराव मोरे. अमर शेंडे विजयराव शेंडे. कैलास दुधरकर. विलास पटोकार. वसंतराव जायले. अविनाश डामरे. निलेश पुंडकर. संदीप सोळके व महीला मंडळीनी कार्यक्रम यक्षस्वी करण्या करीता मोलाची भुमिका पारपाडली.