क्राइम

सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या रोबिन अग्रवाल वर बलात्काराचा गुन्हा दाखल

Spread the love

इंदूर / नवप्रहार वृत्तसेवा

इन्स्टाग्राम  आणि युट्युब वर ओए इंदौरी नावाने अकाउंट चालवून लाखो फॉलोवर्स बनवलेल्या रोबिन अग्रवाल याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. परित्यक्ता महिलेने MIG ठाण्यात तक्रार दिल्यावर त्याच्यावर गुभा दाखल करण्यात आला आहे.

एका खाजगी कंपनीत  कामालाअसलेल्या महिलेने रोबीन ने तिला लग्नाचे आमिष देत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा आणि नंतर लग्नास नकार दिल्याचा आरोप केला आहे. यापूर्वी सुद्धा तिने रोबिन विरोधात फक्रार दाखल केली होती. पण त्यावेळी त्याने तिला कसेबसे समजावून आणि लग्न करण्याचे आश्वासन देऊन तिला तक्रार मागे घेण्यास मनविले होते. पण त्यानंतर तो महिलेसोबत बोलला तसा वागला नाही . यानंतर महिलेने पुन्हा तक्रार दाखल केली आहे.

MIG ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन आर्य यांनी माहिती देताना सांगितले की , आरोपी रोबिन अग्रवाल एक युट्युबर आहे. युट्युब आणि इंस्टा वर तो फणी व्हिडीओ बनवतो. त्याचे इंस्टा वर 70 लाखांपेक्षा त्यांचे स्वतःचे यूट्यूब वर ‘Oye Indori-Ab Hasega India’ नावाने चॅनल आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close