क्राइम
Related Articles
Check Also
Close
-
वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेची हत्या
1 week ago
छत्रपती संभाजी नगर / नवप्रहार मीडिया नेटवर्क
ऑटो चालक आणि एक महिला प्रवाश्यांना लुटायचे. ऑटोतील प्रवाश्यासोबत ते लगट करायचे आणि त्यानंतर त्यांच्या जवळील मोबाईल आणि इतर वस्तू हिसकवायचे. यावेळी ते महिलेला छेडल्याच्या कांगावा करायचे.बदनामीच्या भीतीने कोणी तक्रार करीत नव्हता. त्यामुळे त्यांची हिम्मत वाढली होती.
असे आले प्रकरण उघडकीस – एक प्रवासी मध्यवर्ती स्थानकाकडे जाण्यासाठी रिक्षात बसला होता. त्यानंतर रिक्षात बसलेल्या एका महिलेने त्याला दमदाटी करून त्याचा मोबाईल हिसकावला होता. या प्रकरणात प्रवाशानं दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी संबंधित रिक्षाचालक आणि त्याच्या मैत्रिणीला अटक केली.
चौकशीत धक्कादायक माहिती समोर – त्यांची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे या प्रकरणात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी संबंधित रिक्षाचालक आणि त्याच्या मैत्रिणीला अटक केली आहे. या प्रकरणात पोलीस चौकशीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दोघांनी आतापर्यंत 100 जणांना लुटल्याचं समोर आलं आहे.
100 पेक्षा जास्त लोकांना लुटले –
त्यांनी एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल शंभर प्रवाशांना लुटल्याची माहिती समोर आली आहे. सुनील लक्ष्मण श्रीखंडे आणि कविता सुनील रगडे अशी आरोपींची नावे आहेत. ते रिक्षात बसलेल्या प्रवाशासोबत आधी लगट करायचे त्याच्यानंतर छेडल्याचा कागावा करून प्रवाशाला लुटायचे. मात्र बदनामीच्या भीतीनं कोणीही तक्रार करण्यास पुढे येत नव्हते. अखेर आरोपींविरोधात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |