मिसीला ताव मारणा-या आर्णि मतदार संघ चे आमदारांनी मिसी काढून टाकावी
चंद्रपुर मतदार संघ च्या नवनियुक्त खासदार प्रतिभाताईचे वक्तव्य
घाटंजी ता. प्रतिनिधि- सचिन कर्णेवार
नुक्तत्यांच चंद्रपुर मतदार संघ मधून लाखाच्या मताधिक्याने निवडून येत चूरसिची लढत ठरणा-या मतदार संघातून निवडून आलेल्या कॉग्रेस च्या महीला खासदार प्रतिभाईताई धानोरकर यांनी आत्ता आपली तोप कडाडायला सुरवात केली असून आर्णी मतदार संघ चे विद्यमान आमदार यांच्यावर घणाघाती शाब्दीक तोफ डागली. आर्णी मतदाता संघाचा पाहीजे तसा विकास न करता केवळ आपल्या मिसीला पीरगाळत ताव देण्या-या आमदाराच्या मतदार संघातच मला खासदारकीत लिड मिळली आता तरी आमदार धूर्वेनी मिसी काढून टाकावी असी टीव्ही माध्यमाला मुलाकात देत आपली शाब्दीक तोफ डागल्याणे घाटंजी शहरात ह्या मुलाकात चित्रफीताचा विषय सर्वंत्र रंगला असून पुन्हा भाजपा विरुद्ध कॉग्रेस पक्षात रच्चीखेच वाढण्याची शक्यता दीसत आहे.