अपघात
आयचर व सिमेंट ट्रेलर वाहनामध्ये जोर-धार धडक दोन ठार चार जखमी
पांढरकवडा:- ला गुरुवार ठिक सकाळी ९:००वाजता सुमारास यवतमाळ रोड वरील रुंझा व सायखेडा मधीलगावाजवळ दोन वाहनामध्ये समोरासमोर धडक झाली ही घटना महामार्ग पोलीस केंद्र करंजी यांना मिळताच घटना स्थळी आपल्या ताफासह हजर झाले आयचर वाहन क्रमांक एम. एच.४० सी.टी.५५७ व ट्रेलर वाहन क्रमांक एम एच.४० सी.एम.२८५८ ही समोरासमोर दिली वाहन क्रमांक आहे या अपघातातील जखमीना ख्रिश्चन हॉस्पिटल उमरी येते भरती करण्यात आले तर मृतव्यक्ती ना उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येते ऍम्ब्युलन्स नें पाठविण्यात आले तसेच दोन्ही वाहने रोड च्या बाजूला करून आयचर वाहनमधून बकऱ्या खाली केले व वाहतूक सुरळीत केले पुढील तपास महामार्ग पोलीस केंद्र करंजी चे पोलीस निरीक्षक नितीन कोयलवार व पोलीस उपनिरीक्षक वसूकार व पोलीस ताफा करीत आहे
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1