ब्रेकिंग न्यूज
कार अपघातात माजी आमदारांच्या नातवाचा मृत्यू

मुंबई/ नवप्रहार मीडिया
कार अपघातात माजी आमदाराच्या नातवाचा कार मधुन बाहेर फेकल्या गेल्याने गंभीर दुखापत झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. साहिल वानखेडकर असे त्याचे नाव असून तो परभणीचे माजी आमदार सीताराम घनदाट यांचा नातू असल्याचे समजते.ही घटना एनआरआय वसाहतीजवळ घडली
रेल्वे पुलाच्या कठड्याला ही कार भिडल्याने हा अपघात घडला आहे. साहिल कारने एनआरआय वसाहतीतून पामबीच मार्गालगतच्या सर्व्हिस रोडने बेलापूरच्या दिशेने जात असताना झालेल्या अपघातात तो कारबाहेर फेकला गेला व गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातानंतर कारने पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच एनआरआय पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग विझवली. सीताराम घनदाट हे परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे माजी आमदार आहेत. तीन वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |