Uncategorized

डॉ.बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियाना तर्फे भोजनदान

Spread the love

दीक्षाभूमीवर अभिवादन करून परत येणाऱ्यासाठी भोजनदान

चांदुर रेल्वे तालुका प्रतिनिधी

मागील पाच वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियान महाराष्ट्र राज्य, यांच्या वतीने दीक्षाभूमी वरून अभिवादन करून परत येण्यासाठी भोजनदान ठेवण्यात आले होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियान दीक्षाभूमीवर येणाऱ्या समस्त बांधवांसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात भोजनदान ठेवण्यात येत असते.
अभियानाचे मुख्य संयोजक जगदीश शिंदे ,महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास महामंडळाचे लेखाकार प्रीतम बारमासे,
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा इंदुताई नारनवरे,
अमरावती जिल्हा अभियानाचे जिल्हा प्रमुख बंडू आठवले जिल्हाप्रमुख नागपूर पद्माकरजी वहिले जिल्हाप्रमुख वर्धा सुशीला ताई दिघाडे जिल्हाप्रमुख मुंबई ऍड,सुधीर वानखडे, जिल्हाप्रमुख यवतमाळ सुनील शिंदे, महीला संघटिका पपीताताई मनोहरे, मागील पाच वर्षा पासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियान यांच्या वतीने दिक्षाभूमीवरून अभीवादन करून परत जाणारे भीम अनुयान साठी भोजनदान ठेवण्यात येतं असते या मागिल प्रमुखउद्देश म्हणजे फक्त महाराष्ट्रच नाहि तर अनेक राज्यातून लाखोंनचा जनसागर दिक्षाभूमी वर येत असतात. विजयादशमीला भोजनदानाचे असंख्य स्टाॅल आपणास दिसू न येतात परंतू रात्र भर बाबांच्या चरणी पहुडलेला हा समाज दुसऱ्या दिवशी सुद्धा अन्नाशिवाय जाता कामा नये म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानाच्या वतीने पहाटे पाच वाजता पासून अभियानाची संपूर्ण टिम भोजनदान देण्या साठी तत्पर असते,बाबांचा रथ थोडा तरी पुढे नेऊ हे स्वप्न उराशी बाळगून अनेक उपक्रम अभियान सतत राबवत असते भोजनदान उपक्रमात सर्वात मोलाचं सहकार्य. मिळते ते महाराष्ट्र राज्य गृह निर्माण क्षेञ विकास महा मंडळाचे सोबत च अभियानाशी जुळलेल्या इतर जिल्हा तील लोकांचे आर्थीक सहकार्य या उद्घाटक ……..कार्यक्रमाचे अध्यक्ष ……प्रमुख पाहुणे……होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभियानाचे प्रमुख जगदिशजी शिंदे उपप्रमुख पपीताताई मनोहरे महासचीव रवींद्रजी कांबळे ,बंडुभाऊ आठवले अमरावती जिल्हा प्रमुख ,सुनीलजी शिंदे यवतमाळ जिल्हा प्रमुख नितीनजी टाले ,रमेशजी गडलींग ,रमाताई बनसोड,अरुणा ,नाईक ताई अरुणा आठवले,निर्मला गडलींग,करूणा मुन,मोटघरे ताई ,लोखंडे ताई,वंजारी ताई,ज्योती मेश्राम,सुनीता पोहेकर,गवई सर,प्रफुल सोनकुवर,प्रतीभा डोंगरे,मंजुषा शिंदे,वेणुताई खोब्रागडे,सिमा शिंदे,पुष्पा कांबळे ,नितीन अडकने सर यांनीं परिश्रम घेतले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close