शैक्षणिक

महात्मा फुले कनिष्ठ महविद्यालय हिवरखेड ची यशाची परंपरा कायम मुलींनी मारली बाजी.

Spread the love

हिवरखेड:- येथील सर्वोदय शिक्षण समिती द्वारा संचालित महात्मा फुले कनिष्ठ महविद्यालय हिवरखेड येथील एच. एस. सी. परीक्षेचा निकाल ७९.५४%एवढा लागला.४४पैकी ३५विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कु. ईश्वरी विजय नेहारे हिला ६९.१७%, कु. भूमिका प्रफुल्ल पाटील हिला ६६.८३ %, कु. आश्र्विनी महादेव पानसे हिला६५.१७%, कु. भविका उत्तम चावके हिला ६४.३३%, कु. मसीराखान सिरजखान हिला ६३.५० %मिळाले. संस्थेचे सर्व संस्थाचालक , प्राचार्या ,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close